‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अभी आप्पांना बोलतो की, माझ्यावर रागवू नका प्लीज. आप्पा म्हणतात ठीक आहे जे झालं ते झाले, तुही आता त्याचा जास्त विचार करू नकोस...या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अंकिता अभीला बोलते की, तुझ्या आई बाबांचा डिव्होर्स लवकरच होईल. मग आपण तरी कशाला राहायचं इथे, यावर अभी तिला बोलतो मग यश ईशा, आजी, आप्पा यांच्याकडे कोण बघणार..पुढे काय होत ते जाणून घ्या या सविस्तर भागातून -
सौजन्य स्टार प्रवाह, एपिसोड नंबर ३५७
#AaiKutheKayKarte #Ankita #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber